Sundar Aamche Ghar| पहिल्याच दिवशी मैत्री झाली, सासू-सुनेची धमाल | Sony Marathi

2022-04-29 9

सोनी मराठीवरील असं सुंदर आमचं घर या मालिकेतील सुभद्रा आणि काव्याने राजश्री मराठीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावली. काव्या आणि सुभद्राचा कमाल बॉण्ड, सेटवरील गंमतीजमती याविषयी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale